पीवरडोल येथे वाघाच्या हल्ल्यात युवक ठार

0
493

पीवरडोल येथे वाघाच्या हल्ल्यात युवक ठार

 

 

पांढरकवडा तालुका प्रतिनिधी
गुरूबचनसींग जुनी

पिवरडोल येथिल युवक अविनाश लेणगुले वय १९ वर्षीय काल संध्याकाळी ९ वाजता गावाकाटी खारीत शौचालयला गेलं असता त्यावर वाघांनी हल्ला केला या हल्लेत युवक ठार झाला या दुखःद घटनेनंतर संपूर्ण गावात खळबळ झाली असुन गावातील लोकांवर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here