ग्रामीण भागतील कलाकाराणा मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे

0
583

ग्रामीण भागतील कलाकाराणा मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे

प्रतिबिंब पतसंस्थेचा मुख्य उद्देश

विकास खोब्रागडे

चंद्रपुर /- प्रतिबिंब बहुउद्देशीय संस्थेतर्फे चंद्रपुर जिल्हा चंद्रपूर तर्फे आज दिनांक ३मार्च २०२१ ला सिंन्हळा व चोरगाव येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेमध्ये अनेक महिलांनी सहभाग घेतला होता. ज्यात महिलांनी विविध कला व साहित्य बनवण्याचे व कृतीचे सादरीकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे कोरणाच्या काळात लहान मुलांनी मोबाईल खेळण्यात दिवस घालवण्यापेक्षा त्याच्या सर्वांगीण विकासामध्ये भर पडण्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते,यात लहान मुलांनी सहभाग घेऊन चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष मेश्राम मॅडम तसेच अंगणवाडी कार्यकर्ती वेलादी मॅडम,स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले . त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिठलवार मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री रंगारी सर यांनी केले कार्यक्रमाला गावातील सरपंच सरिता नरुले, सरीखा कोडापे व आशा वर्कर प्रतिष्ठित व्यक्तीसह लहान मुलांनी सहभाग घेतला होता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here