चंद्रपूरात भरदिवसा बंदूक दाखवून दहशत पसरविणां-या युवकास अटक!

0
1513

चंद्रपूरात भरदिवसा बंदूक दाखवून दहशत पसरविणां-या युवकास अटक!

🟢🟩🟣चंद्रपूर🟩🛑🟪
🛑🟡किरण घाटे🛑🌀🌼
आज सोमवार दि. ११ जानेवारीला अंदाजे दुपारी २ वाजताच्या दरम्यान चंद्रपूर नगरीतील अंत्यत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या स्थानिक वरोरा नाका येथील पत्रकार भवना समोर एक युवक फिल्मी स्टाईलने गाडीतून उतरुन त्या ठिकाणी उभ्या असलेल्या तीन चार तरुणांना आपल्या कंबरे मध्ये असलेली बन्दुक काढून दम देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा प्रकार अनेकांना दिसून आला .

🛑🌼🌀दरम्यान त्याचवेळी त्या मार्गावरुन युवा स्वाभिमान पार्टी चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे निखील बजाज व राहुल चव्हाण हे जात असताना त्यांनी हा प्रकार डाेळ्यांनी प्रत्यक्ष बघितला .🌀🌼🟡💠☀️ तात्काळ बंदूक असलेल्या तरुणाच्या दिशेने त्यांनी धाव घेतली व त्या तरुणाला पकडले .🛑🌀🌼🟡☀️ कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता लगेच त्यांनी चंद्रपूरच्या रामनगर पोलिस स्टेशनला या बाबत सूचना दिली.🌀🔷🛑🟣☀️अवघ्या दहा मिनिटातच पोलिसांचा ताफा त्या ठिकाणी आला .🛑🌀🌼🟡 सदरहु तरुण व त्याचेसोबत वाद घालत असलेला युवकाला त्याच्या जवळ असलेल्या बंदूककीला साेबत घेऊन पाेलिसांनी चाैकशीसाठी पोलिस स्टेशनला नेले . 🛑🌀🌼🟡☀️पुढील तपास पाेलिस करीत असतांनाच बंदूक दाखविणारा तरुणाची ती बंदूक खरी नसून छर्याची असल्याचे दिसून आले.🌼🌀ती बंदुक मी इंदोर वरून खरेदी केली आहे असे ताे सांगत होता. 🛑🌼🌀☀️ या घटनेतील नेमके काय खरे ! काय खोटे !हे सविस्तर पोलीस तपासामध्ये निष्पन्न होईल.
🟪🟢🟩🟨सदरहु तरुणाने उधारीचे पैसे परत करण्याकरता सतत तगादा लावल्याने दम देण्याकरीता ताे बंदुक घेऊन फिरत होता. 🌼🌀☀️🛑 वादग्रस्त बंदूक घेऊन धमकावण्याकरिता आणली असल्याचे समजते.🌀🛑🟣🟩🟢 युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष व त्यांच्या कार्यकर्त्या मित्रांमुळे पुढील अनर्थ टळला अशी सर्वत्र चर्चा आहे 🌀🟡🟪🟢आपला जीव धोक्यात घालून कुठलाही विचार न करता अशा प्रकरणांमध्ये मदतीला धाव घेणे हे धाडस सहजा सहजी कोणी करीत नाही.🛑🟢🟨🟣🌼 सुदैवाने ती बंदूक छर्याची निघाली .जर ती बंदूक खरी असती तर निश्चितच मोठा अनर्थ घडला असता असे सर्व सामान्य जनतेत बाेलल्या जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here