बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात अनेकांनी मोदी सरकारच्या ७ वर्षाच्या अपयशाचा पाढा वाचला !

0
727

अमरावती/जिल्हा प्रतिनिधी ✍🏻देवेंद्र भोंडे

 

अमरावती :-

देशातील 30 में रोजी केन्द्रतील मोदी सरकारच्या अपयशाचे ७ वर्ष पूर्ण होत आहे, या ७ वर्षात देशाची अर्थव्यवस्था ढासळली , कोरोना साथ रोगामधे सरकार नियोजनशून्य ठरली. दररोज पेट्रोल डिजेल्स व जीवनावश्यक वस्तुचे भाव वाढत आहे. जीएसटी व नोटबंदी सारखे अपयशी निर्णय, देशातील वाढती बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या विरोधात काळे कानून आणून ही सरकार जनविरोधी ठरली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशाप्रमाणे रविवार दि.30 में 2021 रोजी सकाळी 10:00 वा. जिल्हाधिकारी कार्यालया समोर अमरावती शहर व ग्रामिण काँग्रेस पक्षाच्यावतीने अमरावती शहर कांग्रेस कमिटी अध्यक्ष .बबलू शेखावत व जिल्हाध्यक्ष.बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात मोदी सरकारच्या ७ वर्षाच्या अपयशीच्या “निषेध” करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला..

या आंदोलनात निदर्शनाच्या ठिकाणी केंद्र सरकारच्या अपयशाच्या मुद्दाचे फलक अडकवून काळे झेंडे दाखविण्यात आले, या कार्यक्रमात प्रामुख्याने मा.आमदार सौ. सुलभाताई खोडके, मा.जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहरअध्यक्ष अमरावती शहर कांग्रेस कमिटी मा.बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले,मा.आमदार बलवंत वानखडे, मा.माजी आमदार विरेंद्र जगताप, भैय्या पवार,.सुधाकरराव भारसाकले,मा.प्रकाश साबले, संजय वाघ, भैय्यासाहेब निचल, हरिभाऊ मोहोड, राजीव बेले, शोभा शिंदे, प्रशांत डवरे, सलिम बेग, अनिल माधोगढीया,फिरोज खान, कांचनमाला गावंडे, सुजाता झाड़े, जयश्री वानखडे, योगिता गिरासे, सुरेश रतावा, राजाभाऊ चौधरी, निलेश गुहे, राजा बांगडे, अब्दुल रफीक, पंकज मोरे, सागर यादव, रमेश राजोटे, ऋग्वेद सरोदे,राजेश चव्हाण, हुस्सैन बगदादी, राजेश ठाकुर, मुकेश छांगाणी, अभिनंदन पेंढारी, हाजी रफीक , श्याम देशमुख,अरुण रामेकर, संदेश जैन, आकाश तायडे, अशोक रेवस्कार,शम्स परवेज, सुनिल महल्ले, सोहन कुरील, प्रभाकर वालसे, एड़.झिया खान, सुनिल कांडलकर, गजानन राजगुरे, खोजयमा खुर्रम, असलम सलाट,राजेश ठाकुर, अभय ढोबले,राजेंद्र भंसाली, राहुल तायडे, रज्जू बाबा,अतुल कालबेंड़े,प्रथमेश गवई,प्रकाश पहुरकर, संजय बोबडे, किशोर रायबोले, अभिनय अभ्य्ंकर, प्रकाश नांदूरकर, संजय मोरे उपस्थित होते. हे आंदोलन राज्यातील जनतेला सध्याच्या परिस्थितिची जाणीव करून देण्यासाठी आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here