महिलांच्या कला गुणांना वाव देणारे सहजं सुचलं महिला व्यासपीठ -स्वप्ना राजगुरे 

0
625

चंद्रपूर/किरण घाटे 

 

महिलांचा समावेश असणारे नामवंत सहजं सुचलं व्यासपीठ ! महाराष्ट्रातील महिलांच्या हक्काचे व्यासपीठ ठरले असुन आज पावेताे अनेक महिला व नवाेदित तरुणींच्या कला गुणांना या व्यासपीठाने वाव व प्रेरणा दिले असल्याचे मत विदर्भातील अमरावतीच्या स्वप्ना विलासराव राजगुरे यांनी एका संदेशातुन आज व्यक्त केले .साहित्य क्षेत्रात त्यांना बरीच आवड व गाेडी असुन त्यांनी आज पावेताे अनेक लेखक, लेखिकांच्या कांदब-यांचे वाचन केले आहे.

सहजं सुचलंच्या या यशात प्रामुख्याने वैदर्भिय लेखिका अधिवक्ता मेघा धाेटे , सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणां-या नागपुर निवासी मायाताई काेसरे , न्रूत्य कलेची आवड असणां-या प्रभा अगडे व चंद्रपूरच्या निवेदिका तथा सुपरिचित कवयित्रि सिमा पाटील भसारकर यांचा सिंहाचा वाटा असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या संदेशातुन केला.या शिवाय या व्यासपीठा वरील जेष्ठ साहित्यिका विजया तत्वादी , विजया भांगे, कांचन मुन , मेघा भांडारकर , उज्वला यमलवार , स्मिता बांडगे, कल्याणी सराेदे, सराेज हिवरे ,प्रदन्या भगत, प्रतिमा नंदेश्वर , सुविधा बांबाेडे , मंथना नन्नावरे , गिताताई बाेरडकर, श्रूति उरणकर , कु.अर्चना सुतार , सायली टाेपकर , अल्का सदावर्ते , क्रूतिका साेनटक्के , संजिवनी धांडे , सविता भाेयर , रजनी रनदिवे , वंदना हातगांवकर , नयना झाडे , साधना वाघमारे , अश्विनी रायपूरे , शिवानी नन्नावरे , कविता चाफले ,मनिषा मडावी , पायल आमटे ,प्रतिभा चट्टे , रसिका ढाेणे भाग्यश्री हांडे ,श्रुति कांबळे ,प्रतीक्षा झाडे , सुविधा चांदेकर , सुरेखा चिडे , ज्याेति इंगळे , वर्षा शेंडे , यांचे कार्य अतिशय उत्तम असल्याचे राजगुरे म्हणाल्या.गेल्या चार वर्षापासून हे व्यासपीठ नवाेदितांच्या कला गुणांना वाव देते.हे येथे विशेष उल्लेखनीय असुन सदरहु व्यासपिठ नवाेदितांसाठी प्रेरणास्थान ठरले अाहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here