प्राथमिक आरोग्य केंद्र शिराळा  ला गव्हर्मेन्ट कृषी महाविद्यालय नागपुर तर्फे सेनिटायझर व मास वितरण.           

0
520

अमरावती/तालुका प्रतिनिधी ✍🏻डी .आर. वानखडे.( शिराळा) :- येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला गव्हर्मेन्ट कृषि महाविद्यालय नागपुर तर्फे सॅनिटायझर व मास वितरण करण्यात आले यावेळी डा मुंद्रे मडम , डा हर्षा गोहत्रे ,जयंत देशमुख ,मुंकुंद देशमुख ,अभिजीत देशमुख ,, अरुण देशमुख , कु आदिती देशमुख ,अरेद्र खाडे ,आराध्य आरोग्य सेवक ,पत्रकार डी आर वानखडे आदी मान्यवर लाभले होते.. ग्रामस्थ युवक राहुल कदम ,विश्वजित देशमुख , संकेत देशमुख ,यश देशमुख ,रुषिकेश तायवाडे ,आदित्य तायवाडे ,अंकुश खाडे ,रोहित केचे ,श्रेयश देशमुख ,विशाल लादे आदी उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here