क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा फुले यांना फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने अभिवादन 

0
593

क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा फुले यांना फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने अभिवादन 
उस्मानाबाद🟥किरण घाटे🟥 बहुजनांच्या शिक्षणासाठी अनमोल कार्य करणारे क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची १९४ वी जयंती फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील जिल्हा परिषद रेल्वे आरक्षण तिकीट कार्यालय परिसरातील जागेत कोरोनाच्या सावटाखाली शासनाच्या नियम अटींचे पालन करुन साजरी करण्यात आली.म.ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले.यावेळी नगरसेवक राणा बनसोडे,बाबासाहेब बनसोडे,रविराज माळाळे,गणेश रानबा वाघमारे,संजय गजधने, किशोर बनसोडे,रणजीत गायकवाड,धनंजय राऊत,स्वराज जानराव,संपतराव शिंदे,सचिन धाकतोडे,सागर गायकवाड,मुकेश मोटे,अजय कांबळे,अतुल लष्करे, श्रीकांत मटकीवाले,बालाजी माळाळे,प्रशांत सोनवणे,आप्पा सिरसाठ,सुधिर शिंगाडे, फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीचे पदाधिकारी व इतर समाज बांधव उपस्थित होते. कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे शासनाने लावलेल्या नियम अटींचे पालन पालनकरा, मास्क रुमाल सॅनिटायझरचा वापर करून काळजी घ्या असे आवाहनही गणेश रानबा वाघमारे यांनी फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने करण्यात आले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here