धानाने भरलेला चार चाकी वाहन पलटले

0
391

धानाने भरलेला चार चाकी वाहन पलटले

पोंभुर्णा मार्गावरील चिंतलधाबा जवळील घटना

पोंभुर्णा प्रतिनिधी:- केमारा येथुन धान घेऊन येणार्या वाहनाचा चिंतलधाबा जवळ अपघात झाल्याची घटना आज घडली.
सविस्तर वृत्त असे की केमारा येथील धान घेऊन गाडि क्रमांक MH 34 BG 8265 हे वाहण रामपूर दिक्षीत कडे निघाले असता चिंतलधाबा जवळ पलटी मारले यात सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नसुन वाहनचालक किरकोळ जखमी झाले आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाहणाचे नुकसान झाले असुन वाहण चेक बल्लारपूर येथील गणपत माहोरे यांच्या मालकिची आहे. तर वाहनचालक किशोर मत्ते हा जखमी आहे. घटनास्थळी पोंभुर्णा पोलीसांनी धाव घेतली व पुढिल तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here