लाॅयड्स ग्राम काॅलनीत किक्रेट स्पर्धेचे आयोजन
दि.३० ऑक्टोबर २०२२ रविवार रोजी लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीकडून लाॅयड्स ग्राम काॅलनीत किक्रेट (टेनिस बाल) चे आयोजन करण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमात लाॅयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचे युनिट हेड व वरीष्ठ अधिकारीसोबत सर्व कर्मचारी व कॉलोनी सदस्य उपस्थित होते. काॅलनीत टेनिस बाल किक्रेट स्पर्धेत ४ टिम सहभागी झाले. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कमर्शिअल आणि CPPP.
स्पर्धेचा पहिला सामना हे इलेक्ट्रिकल टिम एंव मेकॅनिकल टिम यांच्यात होऊन इलेक्ट्रिकल नि बाजी मारली तसेच मॅन ऑफ द मॅच विक्रम सिंग यांना मिळाली. दुसरा सामना हे
कमर्शिअल टिम एंव पावर प्लान्ट प्रोजेक्ट (Cppp) यांचात cppp टीमनी बाजी मारली, व मॅन आफ द मॅच अक्षय मिसार यांना देण्यात आले.
दोन्ही सामने हे मोठ्या उत्साहात लाॅयड्स ग्राम काॅलनी झाले व यात का माता,बहिनी व परिसरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी लाॅयड्स मेटल्स कंपनीचे युनिट हेड व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सह सर्व कर्मचारी उपस्थित होते.