सूरज ठाकरेंच्या प्रयत्नांतुन गोंडपिंपरी नगर पंचायतच्या सफ़ाई कर्मचार्यांना मिळाला खरा न्याय !
🟢🟣गाेंडपिपरी🛑🟢किरण घाटे🟣☀️

गेल्या एक महिन्यापासून युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे यांच्या माध्यमांतुन गोंड पिंपरी येथील सफ़ाई कर्मचाऱ्यांचा तेथील प्रशासनाशी थकित वेतन तथा वेतन वाढ व पी. एफ. संदर्भात सतत लढा सुरू होता .या बाबत सूरज ठाकरे यांनी दि. 02डिलेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करुन मोर्चा देखील काढला होता त्याची उपजिल्हाधिकारी यांनी दखल घेत कार्यवाही करीत कर्मचार्यांना त्यांचे पी. एफ. देण्याचे आदेश संबंधित अधिकार्यांना दिले आहे🔵🌀🟣🟢 शेवटी ख-या अर्थाने सफाई कर्मचार्यांना न्याय मिळाला आहे
🟢☀️🌀🛑या कामगिरी मुळे परत एकदा सूरज ठाकरे यांच्या साेबत अनेक युवा कार्यकर्ते स्वयं स्फुर्तिने स्वाभिमान पक्षाला जुळले आहे
🌼🟡🟨🔶जो कोई ना करे, वो ठाकरे करे
अशी घोषणांबाजी करत कामगार वर्गांनी सूरज ठाकरे यांचे अभिनंदन केले .💠🟥🟦🛑💠या वेळी युवा स्वाभिमानी पक्षाचे तालुका अध्यक्ष नागेश इटेकर , मोहब्बत खान,नदीम अली, राहुल चव्हाण, अजवान टाक, निखिल बजाइत,नितेश बेरड, रोशन हरदे, समीर देवगडे, स्वप्निल रामटेके, महेश ठाकरे, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.