सहज सुचल व्यासपीठ महिलांच्या कलागुणांना वाव देणारं व्यासपीठ -प्रतिभा चट्टे
🟨🟡🔵चंद्रपूर 🟪🛑किरण घाटे🛑🟡🟩चंद्रपूर गडचिराेली या जुळ्या जिल्ह्यातील सहज सुचल हे महिलांचे हक्काचे व्यासपीठ अाहे कलागुणांना वाव देणारं असुन महाराष्ट्रातील अनेक सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्या साहित्य क्षेत्रातील महिला, साहित्यिक तसेच नवाेदित कवयित्रि जुळल्या आहे.खराेखरचं त्यांचे कार्य उल्लेखनिय व अमूल्य असल्याचे गाैरवाेद्गार प्रतिभा चट्टे यांनी नुकतेच काढले .त्या चंद्रपूरातील आयजेके या कंपनीच्या एका कार्यक्रमाला आल्या हाेत्या त्या वेळी त्या एका भेटी दरम्यान बाेलत हाेत्या .🟣🟢🔵🌀🟨सहज सुचल ग्रुपच्या अनेक महिला व तरुणींनी विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करुन आज पावेताे बरेच पुरस्कार प्राप्त केले आहे .पथ्राेडच्या जेष्ठ लेखिका विजया भांगे , आंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेता सुपरिचीत कवयित्रि कु.अर्चना सुतार, मुंबईच्या श्रूती उरणकर , विदर्भाच्या पुरस्कार प्राप्त मेकअप आर्टीस्ट कु. कल्याणी सराेदे मूलच्या स्मिता बांडगे , प्रतिभा नंदेश्वर , नागपूरच्या गिता बाेरडकर , स्मिता मेहेत्रे , मंजुषा दरवरे , वंदना हातगावकर , वंदना आगरकाठे , साेबतच सहज सुचलच्या अधिवक्ता मेघा धाेटे व मायाताई काेसरे यांचे नावाचा प्रामुख्याने त्यांनी आपल्या बाेलण्यातुन उल्लेख केला🟥🟡🟩💠 सध्या तरी सहज सुचलचे कार्य काैतुकास्पद आहे असे प्रतिभा चट्टे शेवटी म्हणाल्या .या वेळी रसिका ढाेणे, गितेश शेंडे व इत्तर मंडळी उपस्थित हाेती.
