गरजू नागरिकांना ब्लॅंकेट वाटप करीत पदमशाली समाजाचे अध्यक्ष गुडला यांनी साजरा केला विरोधीपक्ष नेते ना. वड्डेटीवारांचा वाढदिवस

0
208

गरजू नागरिकांना ब्लॅंकेट वाटप करीत पदमशाली समाजाचे अध्यक्ष गुडला यांनी साजरा केला विरोधीपक्ष नेते ना. वड्डेटीवारांचा वाढदिवस

 

महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधीपक्ष नेते, काँग्रेस पक्षाचे ब्रम्हपुरी विधानसभेचे आमदार विजय वड्डेटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घूस येथील शालिकराम नगर येथे गोरगरीब व गरजू नागरिकांना काँग्रेस नेते व पद्मषाली समाजाचे अध्यक्ष श्रीनिवास गुडला यांनी केक कापून ब्लॅंकेट वाटप करीत विरोधी पक्षनेते, ओबीसी नेते व ब्रम्हपुरी विधानसभेचे आमदार विजय वडेट्टीवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला

यावेळी काँग्रेस नेते शेखर तंगलापेल्ली, शिवराम नागले,सद्दया कलवेनी,शहजाद शेख, विजय माटला,पोलु राजेश,भरत बरगेला,रतन पालावार, वृषभ डंभारे, राजा नरशु बहादे,राम्मना कलवल,बालक्का मेडा, ज्योती ठुसे,विजया सिनु गुडला, सपना पालावार, स्वरुपा बुसविनी व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.यावेळी काँग्रेस नेते शेखर तंगलापेल्ली, शिवराम नागले,सद्दया कलवेनी,शहजाद शेख, विजय माटला,पोलु राजेश,भरत बरगेला,रतन पालावार, वृषभ डंभारे, राजा नरशु बहादे,राम्मना कलवल,बालक्का मेडा, ज्योती ठुसे,विजया सिनु गुडला, सपना पालावार, स्वरुपा बुसविनी व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here