तीन जुलै पर्यंत एकही एस.टी बस, परभणी जिल्ह्यात धावणार नाही ,आरटीओ,पोलिस करणार कारवाई

0
456

तीन जुलै पर्यंत एकही एस.टी बस, परभणी जिल्ह्यात धावणार नाही ,आरटीओ,पोलिस करणार कारवाई

परभणी जिल्हा प्रतिनिधी
आरूणा शर्मा

 

परभणी जिल्ह्यात सोमवार पासून फक्त परवानगी दिलेलेच दुकाने फक्त चार वाजेपर्यंत उघडी ठेवायची,पाच नंतर कर्फ्यु! ओन्ली अत्यावश्यक सेवाच सुरू!!
कलेक्टर मुगळीकर यांचे आदेश नियमभंग केल्यास
कठोर कारवाई शनिवार रविवारी संपूर्ण बंद!! सार्वजनिक बस वाहतूक आणि ट्रॅव्हल्स देखील तीन जुलै पर्यंत पूर्णपणे बंद राहतील परभणी जिल्ह्यात बाजारपेठांना चार वाजेपर्यंत मुदत; शनिवार रविवार पूर्णतःबंद-कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी( ता26)दुपारी काढलेल्या एका परि पत्रकाद्वारे बाजारपेठातील व्यवहारास सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मुदत बहाल केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here