पालम येथे वंचित बहुजन आघाडीचा मेळावा संपन्न

0
496

पालम येथे वंचित बहुजन आघाडीचा मेळावा संपन्न

आरूणा शर्मा परभणी जिल्हा प्रतिनिधी

पालम तालुकास्तरीय
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कार्यक्रर्ता मेळावा संपन्न या मेळाव्यास प्रमु उपस्थिती आलमगीर खान जिल्हाध्यक्ष, सुमित जाधव जिल्हामहासचिव,भगवान देवरे जिल्हा महासचिव,
गाजननभाई गिरी ज्येष्ठ नेते,एन.जी. खंदारे सल्लागार, तुषार गायकवाड, शामसुंदर
काळे,कैलास झुंजारे, बाबासाहेब भराडे, कमलेश चौदनते यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पालम तालुकाध्यक्ष अविनाश हनवते,भीमराव रायबोले,अरविंद थिटे,अमृत साबणे, यशवंत थिटे,प्रदीप भालेराव,निवर्ती वाघमारे,
मुना वाघमारे,प्रविण वाघमारे, मंगेश धनसडे,
इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते
सूत्रसंचालन कैलास झुंजारे यांनी केले तर आभार अविनाश हनवते यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here