दिवसरात्र जनतेच्या मदत करणारा नेता देवराव भोंगळे

0
380

दिवसरात्र जनतेच्या मदत करणारा नेता ‘देवराव भोंगळे’

 

घुग्घुस : दि.६ आगष्ट २०२२ शनिवार रोजी मुसळधार पाऊस पडल्याने बॅक ऑफ इंडियाच्या मागील परिसरातील घरे वेकोली सांइडींगला लागलेली असल्यामुळे लोकांचे आयुष्यच उध्वस्त झाले.नाल्यातल पाणी काही मिनिटाच्या काळात काही कळण्या आधीच नागरिकांच्या घरात शिरले घरातील अन्न धान्य, कपडे लत्ते,खाद्य पदार्थ,इलेक्ट्रिकल  साहित्याचा नुकसान झाले प्रवाह रोखण्यासाठी नाला बंद करण्यात यावे असे भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे वारंमवार वेकोली क्षेत्राचे सबेरला सांगुन त्याने लक्ष दिले नाही.

देवराव भोंगळेला माहिती मिळताच भाजप कार्यकर्ते त्या परिसरात त्यांनी कुठलाही विलंब न करता तत्काळ आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन त्या परिसराची पाहणी केली व साधारण शेकडो गोरगरीब भोजनाची व्यवस्था केली.

दि.७ आगष्ट २०२२ रविवार रोजी लोकनेते मा.आ.श्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून शेकडो परिवारांना अन्नधान्य किट चे वितरण केले व लगेच बहिरम बाबा देवस्थान जवळ वेकोली विरुद्ध रस्तारोको आंदोलनाला सुरुवात केली,काही वेळातच वेकोली चे महाप्रबंधक “श्री कावळे साहेब ” यांनी आंदोलन स्थळी जाऊन “श्री देवरावं दादा” यांची भेट घेतली व त्यांच्या मागणीला होकार देत लगेच वे.को.लीच्या मशीनी बोलावून स्वतः हजर राहून कामाला सुरुवात केली व आता रात्र झाली आहे तरी देखील वे.को.ली चे महाप्रबंधक श्री कावळे साहेब व श्री देवरावं दादा यांच्या उपस्थितीत काम सुरु आहे… यावेळी घुग्घुस शहरातील भाजप कार्यकर्ते एकत्र उपस्थित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here