दुचाकी वाहनाला अपघात- सहजं सुचलंच्या सदस्या ज्याेती इंगळे गंभीर जखमी !

0
504

दुचाकी वाहनाला अपघात- सहजं सुचलंच्या सदस्या ज्याेती इंगळे गंभीर जखमी ! 🟣🟨-चंद्रपूर 🔴🟦–किरण घाटे –🟠🟪 वडाेदा -कुही मार्गावर नुकत्याच झालेल्या एका दुचाकी वाहन अपघातात सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील बाळापूर तळाेधी येथील रहिवाशी ज्याेती इंगळे (वय ३४)ह्या गंभीर जखमी झाल्याची घडना घडली .🟩🟫🟨🔴🟪🟣🟠🟡🔵🌼त्या माैद्या वरुन बाळापूरला येण्यासाठी दुपारी तीन वाजता आपल्या आईच्या घरुन वडीला साेबत दुचाकी वाहनाने निघाल्या हाेत्या माैद्यावरुन त्या पाच कि.मी .अंतर पर्यंत सहीसलामत आल्या वाटेतच वडाेदा -कुही मार्गावर त्यांच्या वाहनाला एक कुत्रा आडवा आला त्या कुत्र्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत असतांनाच यांचे दुचाकीला अपघात झाला .🟣🟩🟡🟨🟫🔴🟡🟨🌼🌼या अपघात ज्याेती इंगळेसह त्यांचे वडील ओमप्रकाश भेद्रूजी खंडाले (वय ६४वर्ष )हे गंभीर जखमी झाले .ज्याेती संजय इंगळे यांचे हाताला व डाेक्याला गंभीर मार बसला असुन त्यांचे वडीलांचा एक हात फँक्चर झाल्याचे व्रूत्त आहे .सध्या जखमींवर उपचार सुरु असुन त्या दाेघांची प्रक्रूती धाेक्या बाहेर असल्याचे समजते .🟡🟣🔴🟩🟫🟨🟩🌼🌼🌼घटनेचे व्रूत्त माहित हाेताच सहजं सुचलंच्या मार्गदर्शिका मेघा धाेटे , मायाताई काेसरे , प्रभा अगडे यांचेसह इत्तर सदस्यांनी सहानभुती पूर्वक ज्याेती इंगळेच्या प्रक्रूतीची आज चाैकशी केली .सध्या गंभीर जखमी झालेल्या ज्याेती व त्यांचे वडीलांची प्रक्रूती धाेक्या बाहेर असल्याचे कळते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here