मराठी पत्रकार संघ कोरपना च्या अध्यक्ष पदी डॉ. पिंपळकर तर उपाध्यक्ष पदी कवरासे याची नियुक्ती

0
370

मराठी पत्रकार संघ कोरपना च्या अध्यक्ष पदी डॉ. पिंपळकर तर उपाध्यक्ष पदी कवरासे याची नियुक्ती

 

कोरपना (ता.प्र.) 9 : कोरपना मराठी पत्र कार संघा बैठक शासकीय विश्राम गृह पार पडली. यावेळी सर्वांनुमते कार्यकारणी गठीत करण्यात अध्यक्ष पदी डॉ. कवडूजी पिंपळकर तर अनिलभाऊ कवरासे उपाध्यक्ष कायम असून अबराल अली मार्गदर्शक पदी कायम अड पवन मोहितकर सल्लागार राजेश ढगे सचिव मेघराज हरबडे कार्याध्यक्ष रवी मडावी सरचिटनीस आकाश चिकाटे संघटक प्रमुख प्रमोद गिरटकर सदस्य शेहबाज अली विजय आंबेकर मंगेश तिखट याची कार्यकारणीत समावेश मराठी पत्रकार संघ कोरपना बैठकीत जाहीर करण्यात आली तसेंच अध्यक्ष डॉ. पिंपळकर याच्या वाढ दिवसा निमित्य ग्रामीण रुग्णालंय कोरपणा येथे रुगाना फळे बिस्कीट वाटप केले. व वृक्ष रोपण करून साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here