महात्मा गांधी विद्यालय नांदगाव येथे साविञीबाई फुले जयंती साजरी

0
576

महात्मा गांधी विद्यालय नांदगाव येथे साविञीबाई फुले जयंती साजरी

 

नांदाफाटा : महात्मा गांधी विद्यालय नांदगाव येथे साविञीबाई फुले जयंती हि बालीका दिन म्हणुन साजरी करण्यात आली.या निमित्ताने गित गायन वेषभुषा सहभोजन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणुन मुख्याध्यापक साईनाथ मेश्राम प्रमुख अतिथी रमेश हनुमंते विजय डाहुले गिता वाकळे संदिप गोरे उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन सातपुते यांनी तर आभार शामकांत पिंपळकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोहर चौधरी संजय थेरे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here