कुपोषित बाळांना पोषण आहार देऊन जेनेरिक प्लस फार्मा चे बल्लारपूर येथे उद्घाटन

0
776

कुपोषित बाळांना पोषण आहार देऊन जेनेरिक प्लस फार्मा चे बल्लारपूर येथे उद्घाटन

प्रमोद साळवे यांचे कार्य सर्व व्यवसायीकाना प्रेरणादायी – अमित महाजनवार

राजुरा– बल्लारपूर जेनेरिक प्लस फार्मा चे आज दि. 9/01/2022 ला भव्य शुभारंभ करण्यात आले .शुभारंभ प्रसंगी बाळू संस्थापक राजुरा भूषण अमित महाजनवार यांच्या प्रेरणेने प्रभावित होवून पंचायत समिती बल्लारपुर अंतर्गत 5 कुपोषित(mam) बालकानां बाळू ची सकस आहार किट चे वितरण करण्यात आले. प्रसंगी भारतीय जीवन बिमा निगम चे अभिषेक राय, बाळू चेअमित महाजनवार cdpo श्रीमती सटाले मॅडम ,जेनेरिक फार्मा चे संचालक प्रमोद साळवे,बाळू चे अक्षय सुर्तेकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here