अलेष लेखराज देठे यांची शिष्यवृत्तीसाठी निवड

0
736

अलेष लेखराज देठे यांची शिष्यवृत्तीसाठी निवड

राजुरा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग 5 वा 2020 अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरातून इंफॅन्ट जिजस हायस्कुल येथील अलेष लेखराज देठे या विद्यार्थ्याची शहरी भागातून प्रथम क्रमांकावर निवड झाली आहे.
स्वयं अध्ययन करून त्याने हे यश संपादन केलेले आहे. आपल्या यशस्वीततेचे श्रेय त्याने आपले आई-वडील तथा शिक्षकांना दिले आहे. त्याला त्याचे गुरुवर्य, मित्र तसेच नातेवाईकांनी अनंत शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here