अंबुजा सिमेंट फाउंडेशन उप्परवाही तर्फे उत्तम कापूस उपक्रम अंतर्गत युवतींना दोन दिवसीय केक बनविण्याचे प्रशिक्षण

0
418

अंबुजा सिमेंट फाउंडेशन उप्परवाही तर्फे उत्तम कापूस उपक्रम अंतर्गत युवतींना दोन दिवसीय केक बनविण्याचे प्रशिक्षण

 

दि. 23 व 24 जुन 2022 रोज गुरुवार व शुक्रवारला मौजा अंतरगाव येथे अंबुजा सिमेंट फाउंडेशन उप्परवाही, उत्तम कापूस उपक्रम अंतर्गत, ग्रामीण भागातील युवतींना स्वयंम रोजगार मिळण्याच्या उद्देशाने दोन दिवसीय केक बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये अंतरगाव, कारवाई, हिरापूर येथील 20 युवतींनी सहभाग घेऊन प्रशिक्षण पूर्ण केले.

या प्रशिक्षणामध्ये कोमल कोंडावर मॅडम व सोनाली ताकसांडे मॅडम यांनी प्रशिक्षण दिले.या प्रशिक्षणाला संध्याताई पिंपळशेडे उपसरपंच अंतरगाव,अंबुजा सिमेंट फाउंडेशन च्या अश्विनी विश्रोजवर,,कामेक्षा ढूमणे पि. यु. मॅनेजर, अनिल पेंदोर, किशोर शेंडे प्रक्षेत्र अधिकारी व बबिता तावाडे FPO संचालक, कल्पना मोरे आशा वर्कर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here