आमरण उपोषणकर्त्यांना मनसेचा जाहीर पाठिंबा…!

0
830

आमरण उपोषणकर्त्यांना मनसेचा जाहीर पाठिंबा…!

नगर परिषद गडचांदूर हुकूमशाही पद्धतीने चाविनाऱ्या अधिकाऱ्याची तात्काळ बदली करा – मनसे चा थेट इशारा

 

 

कोरपना/प्रतिनिधी
मनसे नेते अक्षय भांदक्कर व राजू गार्गेलवार यांचा आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. दि. १८.०५.२०२२ ला उपोषणकर्ते प्रशांत खाडे व बबलू रसेकर यांनी नगर परिषद प्रवेशद्वाराजवळ ठीय्या आंदोलन करण्यात आले. लगेच दुसऱ्या दिवशी दि. १९.०५.२०२२ ला आमरण उपोषणाला बसले. नगरपरिषदेचा नफा न करता तोटा करण्याच्या फर्यादित सत्ताधारी, असल्याने नगर परिषद सफाई कामगारांचे १२ महिन्यापासून थकीत वेतन मिळाली नसल्याने सफाई कामगार संकटात. सध्या नगर परिषद १५ वर्ष विकासाच्या दृष्टीने मागे सरकली असल्याने नागरिकांमध्ये चिंतेची बाब निर्माण झाली. सत्ताधारी लोकप्रतिनिधी शहराच्या विकासासाठी कामे कमी करतात आणि स्वतःच्या विकासासाठी जास्त कामे करतात मनसे नेते अक्षय भांदक्कर यांचा आरोप.त्यामुळे शहराचा विकास जयसे थें.महाराष्ट्र नवनिर्माण सेना अन्यायाविरोधात आवाज उठवत राहणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here