आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या वर झालेली राजस्थान पोलिसांची कारवाई निंदनिय!

0
515

आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या वर झालेली राजस्थान पोलिसांची कारवाई निंदनिय!

भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्षा माया नन्नावरे
🔶🟢🟣🟤चिमूर🟣🟢🟤किरण घाटे🟣🟢🟤

चिमूर विधानसभा क्षेत्रातील आमदार बंटीभाऊ भांगडीया हे आपल्या कुटुंबिया सोबत राजस्थान येथील देवदर्शनासाठी गेले असता राजस्थान पोलीस विभागाने आमदार बंटीभाऊ भांगडीया व त्यांच्या कुटुंबियावर केलेली कारवाई निंदनिय असून त्यात महिला पोलीसला शिवीगाळ केलेला उल्लेख असला तरी ते साफ खोटे असून ते नेहमी महिलांचा आदर ,सन्मान करीत असल्याने महिला पोलीसला शिवीगाळ केली नसल्याचा दावा करीत राजस्थान पोलीस विभागाची कारवाई निंदनीय असल्याची प्रतिक्रिया भाजप महिला आघाडी तालुकाध्यक्षा माया नन्नावरे यांनी आज व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here