राष्ट्रीय सेवा योजना द्वारा प्रादेशिक विभागीय ऑनलाईन निबंध स्पर्धा संपन्न

0
530

राष्ट्रीय सेवा योजना द्वारा प्रादेशिक विभागीय ऑनलाईन निबंध स्पर्धा संपन्न

महिला महाविद्यालय गडचिरोली येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या १८ स्वंयसेवकानी नोंदवला सहभाग

 

 

गडचिरोली, सुखसागर झाडे
श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था द्वारा संचालित महिला महाविद्यालय गडचिरोली येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील १८ स्वयम सेवकानी राष्ट्रीय सेवा योजना प्रादेशिक विभाग पुणे विभाग द्वारा घेतलेल्या निबंध स्पर्धेत ‘मेरे सपनोका भारत : विज़न :२०४७‘ व ‘स्वतंत्रता संग्राम के गुमनाम् नायक‘ या विषयवार निबंध लिहून ऑनलाइन सहभाग नोंदवला.
यात आरती वानखेड़े, दीपाली देवीकर, मनस्वी मंगरे, नंदकिशोरी कोठारे, जानवी गडकरी, केतकी त्रीनगरीवार, मेहजबीन शेख, नगमा रहीम शेख, प्रीति दाजगाये, निकिता सोनुले, शुभांगी चौधरी, अश्विनी रापंजी, भाग्यशेनी रामटेके, प्रचिता गावतुरे, श्रद्धा कन्नलवार, मृनाली लेनगुरे, साक्षी नैताम व अमीषा समद्दर या सर्वांना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. योगेश पाटिल व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. लता सावरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here