चंद्रपूरात घंटागाडी कामगारांना किटचे वाटप !
🔴🟠चंद्रपूर🟣किरण घाटे🟢🔵🟣🔴🟢🟣 येथील स्थानिक जटपुरा गेट जवळील पंचतेली समाज मंदिरात यंग चांदा ब्रिगेड च्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेड च्या सामाजिक कार्यकर्त्या वंदनाताई हजारें तसेच बादल हजारे यांनी संजय गांधी झोन क्रमांक एक मधील घंटागाडी कर्मचा ऱ्यांना सुरक्षा साधने व आरोग्य कीट चे वाटप करण्याचा कार्यक्रम दि. २५फेब्रुवारीला आयोजित केला हाेता .🟣🟠🔴🟢🔵🟤🔴🟡 या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेड च्या शहर संघटिका वंदनाताई हातगावकर , युवती प्रमुख भाग्यश्री हांडे ,आशा देशमुख, जमिला मेश्राम ,सविता दंडारे, प्रतीक हजारें ,डोंगरे ,कोंडबाजी मुन यांची उपस्थिती हाेती .
