चंद्रपूरातील बंडू धोत्रेंच्या अन्नत्याग सत्याग्रहाला राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी संघटनेनी दिला पाठिंबा!

0
554

चंद्रपूरातील बंडू धोत्रेंच्या अन्नत्याग सत्याग्रहाला राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी संघटनेनी दिला पाठिंबा!
🟠🔶🟣चंद्रपूर🟠🟢किरण घाटे🟣🟠
चंद्रपूर शहराला लाभलेला ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलाव प्रदूषण मुक्त करणे काळाची गरज आहे. याबाबत पुरातत्त्व विभागाने , प्रशासनाने तथा लोकप्रतिनिधी यांनीसुद्धा लक्ष देणे गरजेचे होते. परंतु या गोष्टी कडे इको प्रो या संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी लक्ष वेधून या तलावाच्या संवर्धनासाठी अन्नत्याग सत्याग्रह दि. 22फेब्रुवारी पासून सुरू केला आहे . खर तर जे जन आंदोलन होणे आवश्यक आहे . 🟣🟠🟢🟡❇️🔴🔵🟠🟤आज दि. २७फेब्रुवारीला राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तथा राज्य समन्वयक राकेश नाकाडे यांचे नेतृत्वाखाली बंडू धोत्रे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी जिल्ह्याचे कार्याध्यक्ष प्रकाश मोहूर्ले , उपाध्यक्ष सचिन पोडे व विकास वाढई उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here