वर्धा जिल्ह्यातील सहा मटका केन्द्रावर पाेलिसांच्या धाडी

0
527

वर्धा जिल्ह्यातील सहा मटका केन्द्रावर पाेलिसांच्या धाडी

🟣🟢वर्धा 🔴🟢🟠किरण घाटे🟣🟢🔴कल्याण, मिलन , राजधानी या आकर्षक नावाने चालणा-या सहा मटका केन्द्रावर वर्धा जिल्ह्यातील पाेलिसांनी धाडी टाकुन अवैध रित्या मटका केन्द्र चालविणा-यांना नुकतेच ताब्यात घेतले असल्याचे व्रूत्त आहे .या जिल्ह्यात गेले कित्येक वर्षापासुन हे मटका केन्द्रे खुलेआम चालत हाेती .🔴🟣🟢🟠🟤🟡🔴🟣🟠🔴जनतेची या बाबत आेरड वाढत हाेती .पाेलिस यंत्रनेने त्वरीत दखल घेत सुरु असलेल्या मटका केन्द्रावरती धाडी टाकुन साहित्य व राेख रक्कम जप्त केली .🟢🔴🟣🟠🟡🟤🟣🟢🔴🟣पुढील चाैकशी पाेलिस यंत्रणा करीत आहे .दरम्यान या पाेलिस कारवाईचे जनतेंनी स्वागत केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here