एरंडोल येथे युवकाने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली….

0
433

एरंडोल येथे युवकाने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली….

प्रमोद चौधरी
जिल्हा प्रतिनिधी 

एरंडोल – येथे जहांगिरपुरा भागातील दीपक हिम्मत अहिरे वय 28 वर्ष या युवकाने 14 जुलै 2021 रोजी दुपारी राहत्या घरात घराच्या भिंतीला असलेल्या खुंटीला कमरेच्या बेल्टच्या साह्याने गळ्यात लटकून गळपास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली….
या घटनेच्या दिवशी दीपक ची आई लग्नासाठी बाहेर गावी गेली होती आत्म हत्तेमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.
मनोज लोटन महाजन यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री राम पाटील, पंकज पाटील, संदीप सातपुते, अकिल मुजावर हे पुढील तपास करीत आहे….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here