आप जिल्हाध्यक्ष श्री सुनील मुसळे यांना मातृशोक

0
396

आप जिल्हाध्यक्ष श्री सुनील मुसळे यांना मातृशोक

 

चंद्रपूर : आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे यांच्या आई जिजाबाई देवराव मुसळे (वय ८४) यांचे वृध्दापकाळाने दि. २० सप्टेंबरला पहाटेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुली, सुना, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्‍यांच्यावर शांतीधाम येथे अंत्‍यसंस्‍कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here