शिराळा येथे मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन

0
321

शिराळा येथे मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन

देवेंद्र भोंडे

अमरावती ( शिराळा ) : आज शिराळा येथील श्री राधा कृष्ण मंदिर, श्री राम मंदिर, श्री हनुमान मंदिर, या सर्व मंदिरात ईश्वराची आरती करून भाविक भक्तांना दर्शनासाठी सर्व मंदिर उघडा असा संदेश महाराष्ट्रचे मुख्यमंत्री मा. उध्ववजी ठाकरे साहेब यांना पोचविण्यात आला.

आजच्या घंटानाद आंदोलनात अनिल ऊर्फ राजू गंधे सचिव भा ज पा. अमरावती जिल्हा ग्रामीण, शक्ती प्रमुख बंडु ठाकरे, गोपल बोरळकर उपाध्यक्ष अमरावती तालुका, सोपनभाऊ पेढेकर भा ज पा. चे जेष्ठ नेते अमोल उमाळे बुथ प्रमुख, सतिशभाऊ नावंदर, चेतन लांडे, सुनील पुनसे, रमेशभाऊ मुंदाने, सागर देशमुख, संजय माथुरकर, धनराजजी लांडे, घनश्याम माथुरकर, मंदिर पुजारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here