रस्त्या अभावी नागरिकांचे अतोनात हाल

0
297

रस्त्या अभावी नागरिकांचे अतोनात हाल

 

 

कोरपना प्रतिनिधी

गट ग्रामपंचायत तळोधी/खैरगाव येतील अंतर्गत असलेल्या खैरगाव येतील रस्त्याची दयनीय अवस्था असुन सुर्तकर यांच्या घराजवडचा रस्ता मोठ्या प्रमानात खराब आहें ग्रामस्ताना नाहक त्रास सहन करावा लागत आहें .परंतु येथील ग्रामपंचायत व अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत .लहान मुले व बाहेरील पायवाट करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. पण येथील ग्रामपंचायत ला कधी जाग येईल हे त्यानांच माहित लोकांना या रस्त्या शिवाय दुसरा पर्याय नाही .या रोड नी ग्रामस्थांना नेहमीचे जावे लागते .यासाठी ग्रामस्थानी ग्रामसेवक सरपंच उपसरपंच याना मागणी द्वारे हा रोड पूर्ण करून देण्यास विनती केली आहें त्या रस्त्या जवळील बरेच घर आहेत.रोड नी सांडपाणी होत असल्याने डासाचे खुप नाहक त्रास होत आहेत अनेक बिमारीला समोर जावे लागत आहें.यातच सत्ताधारी लोकांचे दुर्लक्ष होत असल्याचे येथील ग्रामवाशीयाचे मनने आहें ग्रामपंचायत व प्रशासन झोपा काडत आहें का येते प्राणी नाहीं लोक राहतात तरी या प्रकणाकडे गांभीर्याने लवकरात लवकर लक्ष देऊन हीं ग्रामवाशीयांची मागणी पूर्ण न केल्यास येथील ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here