विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पोहोचले वणी तालुक्यातील शेतीच्या बांधावर : राज्य सरकारकडून तत्काळ मदतीची मागणी

0
438

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पोहोचले वणी तालुक्यातील शेतीच्या बांधावर : राज्य सरकारकडून तत्काळ मदतीची मागणी

वणी/यवतमाळ, मनोज नवले

यवतमाळ : जिल्ह्याला पावसाने झोडपुन काढले आहे. पावसामुळे हजारों हेक्टरमधील सोयाबीन, कापुस हाती आलेली पिके नाहीशी झाली. त्यात प्रत्येक शेतक-यांचे लाखोंचे नुकसान झाले. शेतात पुराचे पाणी शिरल्याने कापूस पिकाला फटका बसला आहे. पीक परिस्थिती सुरुवातीला चांगली होती. पावसामुळे बॉंड सोडली आहे. राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना विशेष मदत दिली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. वणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फडणवीस यांनी पिकांची पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here