आजन्म अमरपट्टा घेऊन आलेलं सरकार नाही ; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या महाविकास आघाडी सरकारला कानपिचक्या

0
486

आजन्म अमरपट्टा घेऊन आलेलं सरकार नाही ; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या महाविकास आघाडी सरकारला कानपिचक्या

 

वणी/यवतमाळ, मनोज नवले

राज्यातील आजन्म अमरपट्टा घेऊन आलेलं सरकार नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला कानपिचक्या घेतल्या. आमचे सरकार येणार आहे, ते येणारच आहे. सत्तेत असताना जनतेच्या हिताचे काम केले. विरोधात असताना संघर्ष करून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी लढू, असेही फडणवीस वणी येथील कार्यक्रमात बोलत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here