पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त पोलिस व होमगार्ड चा सन्मान … धनगर समाज युवा मल्हार सेना सविता चंद्रे युवती प्रदेश अध्यक्ष

0
505

 Impact 24 news network

जय मल्हार समाज प्रतिष्ठान तथा ढाणकीतील सर्व पक्षीय नेते आज ढाणकी येथील अहिल्यादेवी होळकर चौक, सोईट फाटा येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती सांजरी करण्यात आली.

यानिमित्ताने महारक्तदान शिबीराचे सुध्दा आयोजन करण्यात आले होते. त्यात ढाणकीतील जवळपास ६३ रक्तदात्यांनी रक्तदान करून, कोरोनाकाळामध्ये सामाजिक सेवेचा आदर्श घालून दिला.

या प्रसंगी ढाणकीतील सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित काँग्रेसचे कृ.ऊ.बा.स.सभापती बाळू पा. चंद्रे, ढाणकी नं प.२च्या नगरसेविका ज्योती ओमा चंद्रे .दिपक चंद्रे , युवा मल्हार सेना अध्यक्ष मनोज सिराम .प्रदेश अध्यक्ष खेमनार तसेच सरसेनापती सोनसळे यांच्या मार्गदर्शन स्तव संघटनेच्या महिला युवती प्रदेशाध्यक्ष सविता चंद्रे पत्रकार यांनी सोईट फाटा याठीकानी आपले कर्तव्य कोरोना काळात बजाववात असताना पुलिस शिपायांचा व होम गार्ड पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.सर्व धनगर बांधवाच्या उपस्थितत कार्यक्रम संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here