सेवा सहकारी संस्थेची वार्षिक आमसभा संपन्न

0
519

सेवा सहकारी संस्थेची वार्षिक आमसभा संपन्न

गोंडपिपरी

स्थानिक वढोली येथील सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयात नुकतीच ६२ वी वार्षिक आमसभा संपन्न झाली . संस्थेच्या सन २०२०/२१ वार्षिक हिशोब,कर्ज वाटपाबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेश चुदरी, उपाध्यक्ष पांडुरंग कोहपरे ,संचालक विलास चौधरी, मनोहर कोहपरे,अंजना झाडे,गुरदास चौधरी,अंजना मेदाडे,चंदू मानकर, संस्थेचे सचिव मुरली लाटकर, सोबतच शेतकरी सभासद वासुदेव झाडे,भाऊराव आभारे,मारोती लाटकर, यशवंत कोपुलवार,चरण झरकर,बंडू खरबनकर,जयराम धंदरे, सखाराम भोयर,राजेशवर कोहपरे,प्रभाकर लाटकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here