नगरपरिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

0
643

नगरपरिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

वणी (यवतमाळ), मनोज नवले

नगर परिषद कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत येत असते. असाच प्रकार प्रभाग क्र. 7 मध्ये घडला आहे. धर्मराव नारायण कांबळे यांनी 20/08/2019 ला 1100 रु. न प भरणा करूनही त्यांना आजच्या तारखेला 4400 रु. कर पावती देण्यात आली. मात्र त्यांचे नळ कनेक्शन दुसऱ्यांच्या जागेतून होते. त्यांनी घराचे बांधकाम सुरु केल्या मुळे माझ्या घरगुती नळाचे कनेक्शन तुटल्या गेले व नळ कनेक्शन घेण्यासाठी 400 फूट पाईप लागत असल्यामुळे धर्मराव नारायण कांबळे यांनी नगर परिषदेला नळ कनेक्शन बंद करण्यास अर्ज केले. मात्र नगर परिषद ने नळ कनेक्शन बंद असताना 4400 रु. त्यांना कर पावती दिली. या नगरपरिषदेचे काय करायचे हाच खरा प्रश्न कांबळे यांना पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here