भागवतकार चंद्रकांत शेंडे महाराज कालवश ! अनेकांची भावपूर्ण श्रध्दांजली !

0
561

भागवतकार चंद्रकांत शेंडे महाराज कालवश ! अनेकांची भावपूर्ण श्रध्दांजली ! 🟣🟠🟢🟡🔶🔴मूल (चंद्रपूर)🟣🔴किरण घाटे🔴🟣महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या जेष्ठ सदस्या तथा चंद्रपूर समिपच्या मार्डा येथील मुळ रहिवाशी सुपरिचित गायीका लता निंदेकर यांचे पिताश्री भागवतकार चंद्रकांत शेंडे यांचे काल रविवार दि.२१फेब्रुवारीला दुपारी ४वाजुन ३०मिनिटांनी राजाेली निवासी दुख:द निधन झाले .🟣🔴🟠🔶🟡🟢🔵🟤🟠🟡म्रूत्यू समयी त्यांचे वय ७२वर्षाचे हाेते .त्यांनी अनेक दिवस समाज सेवा केली . ह.भ.प.चंद्रकांत शेंडे महाराज यांनी ग्रामीण भागा साेबतच शहरी भागात देखिल व्यसन मुक्ती कार्यक्रमातुन जनजाग्रुतीचे महान कार्य केले .अर्थात समाजासाठी त्यांचे योगदान माेलाचे ठरले आहे .त्यांना दाेन मुले व तीन मुली आहे .त्यांचे निधनाची बातमी कानावर पडताच चंद्रपूर जिल्ह्यातील विविध श्रेत्रात कार्यरत असणां-या भाविक मंडळीनी त्यांचे निवासस्थानी भेट देवून त्यांचे अंत्यंदर्शन घेतले .🟠🟡🟠🟡🟠🟡🟠🟡🔶🟠मूल तालुक्यातील संजय गांधी निराधार याेजनेच्या भूतपूर्व अध्यक्षा वंदना अगरकाठे , जुनासुर्लाचे संजय येनुरकर , सहजं सुचलंच्या सहसंयाेजिका मायाताई काेसरे , संदीप बाेबाटे यांचेसह अनेकांनी दुखवटा व्यक्त करुन दिवंगत चंद्रकांत शेंडे यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित केली. .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here