अखेर ‘फैयाज’ चा सापडला मृतदेह

0
503

अखेर ‘फैयाज’ चा सापडला मृतदेह

वणी (यवतमाळ), मनोज नवले
दि. २३ सप्टें. : शहरातील मोक्षधाम परिसरात राहणारा फैयाज अली अजगर अली (रा. रंगनाथ नगर मैलखेडा) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. आज ११ वाजताच्या सुमारास फैयाज याचा मृतदेह रामघाट येथे सापडला मंगळवारी तालुक्यात पावसानी हाहाकार माजवला होता आणि नदी नाले तुडुंब भरले अशातच फैयाजने नदीपात्रात आत्महत्या केली. फैयाजनी आत्महत्या का केली याचा अजूनही उलगडा झाला नाही. विशेष म्हणजे मंगळवार ला २ दिवसा आगोदरच कारागृहातून सुटका झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here