पालम येथे नूतन पो. नि. कपिल शेळके यांचा सत्कार

0
553

पालम येथे नूतन पो. नि. कपिल शेळके यांचा सत्कार

 परभणी जिल्हा प्रतिनिधी/आरुणा शर्मा

 

पालम पोलिस स्टेशनच पोलिस निरिक्षकपदी पदभार स्विकारल्या बदल त्याचा पालम तालुक्यातील विविध पक्षा कडून स्वागत करण्यात आले.या वेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष वसतराव सिरस्कर,दत्तराव धोरपडे   ,   सजय थिट्टे,.

भाजपाचे युवानेता गजानंद रोकडे, गणेश हात्तीअंबिरे,

एम.आय.एम.तालुका प्रभारी अनीस भाई खुरेशी,

पत्रकार प्रसाद पौळ, बालाजी फुलपगार,माधव हानवते, चॉद ताबोळी, लक्ष्मण गायकवाड,

बाळकृष्ण चाळक,आदिनी सत्कार करून पुढील कार्यस शुुभेच्छा दिल्या आहेत.

या वेळी पी.एस.आय.विनोद साने व पालम पोलीस स्टेशन कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here