हवामान/ ब्रेकिंग

0
635

  •हवामान • 30/6/21

आज अमरावती बुलढाणा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरुपात पाऊस पडण्याची शक्यता आहे तर अकोला वाशिम यवतमाळ वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उद्या पासून पुढील तीन दिवस विदर्भात पावसाचे प्रमाण कमी राहील.

 

         हवामान तज्ञ

          प्रा.अनिल बंड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here