स्टिट लाईट बिल 15 वित आयोगातुन भरण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा

0
628

स्टिट लाईट बिल 15 वित आयोगातुन भरण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा

 

 

      यवतमाळ जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. कालींदा ताई पवार यांना दिले निवेदन

 

 

      यवतमाळ उपजिल्हा प्रतिनिधी ✍🏻संजय कारवटकर     

 

 

महाराष्ट्र राज्य सरकारने स्टिट लाईट बिल 15 वित आयोगातुन भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता हा निर्णय रद्द करण्यात यावा यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सरपंच संघटनेच्या वतीने यवतमाळ जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. कालींदा ताई पवार व जिल्हा परिषद सी. ओ. यांना निवेदन देण्यात आले यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व अध्यक्ष व तालुका अध्यक्ष हजर होते , व राज्य सरकारने घेतलेला निर्णय मागे घ्यावा ही विनंती सरपंच संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आली आहे, यावेळी किशोर धामंदे सरपंच महासंघ महाराष्ट्र राज्य सदस्य, वर्षा ताई निकम यवतमाळ जिल्हा अध्यक्षा, शिमा ताई खैरकार कळंब, यशवंत कोल्हे पुसद, राहुल वाघ बाभुळगांव, निच्छल ठाकरे कळंब, मोहन नरडवार राळेगाव, प्रसाद ठाकरे करंजी, विठ्ठल आवारी वणी, हे हजर होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here