गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या

0
555

 

पोंभुर्णा तालुक्यातील घटना

पोंभूर्णा प्रतिनिधी
पोंभूर्णा तालुक्यातील चेक नवेगाव येथे आज सकाळी सहाच्या सुमारास एका वृद्धाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतकाचे नाव परशुराम गोविंदा नैताम (वय ६५) असे आहे. पोंभूर्णा पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार नाईकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धिरज मसराम, पो.हवा.सुरेश बोरकुटे,ना.पो.शी.सुरेश मडावी हे करित आहेत.आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here