चंद्रपूरात कचरा संकलक कामगारांचा बेमुदत संप सुरु ! शेकडाें कामगार संपात सहभागी!

0
595

चंद्रपूरात कचरा संकलक कामगारांचा बेमुदत संप सुरु ! शेकडाें कामगार संपात सहभागी!

🟥🟩चंद्रपूर🟩🟪 🟥🟡💠🟩किरण घाटे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर🟩 नवीन वेतन श्रेणीच्या मागणीसाठी सातत्याने झटणारे चंद्रपूर शहरातील शेकडाें कचरा संकलक कामगार यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमांतुन काल साेमवार दि.८फेबुवारी पासून बेमुदत संपावर गेले असुन ते चंद्रपूरातील स्थानिक गांधी चाैकातील महानगर पालिके समाेर ठाण मांडुण बसले आहे .🟩🟥🟣दरम्यान आठ दिवसांपुर्वि कामगारांची मागणी रास्त असुन या मागणीची परिपुर्तता करा अश्या आशयाचे एक निवेदन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मनपा आयुक्तांना सादर करण्यांत आले हाेते .💠🟧🟥🟡🟣🔶🟪🌀ती केलेली मागणी पदरात पडली नसल्यामुळे शेवटी मनपा व ठेकेदार एंजन्सी अंतर्गत काम करणां-या शेकडाें कचरा संकलक कामगारांनी बेमुदत संपावर जाण्यांचा निर्णय घेतला आहे .🟥🟡🟣💠🔶🟡🟩जाे पर्यंत सदरहु मागणी पूर्ण हाेत नाही ताे पर्यंत हे बेमुदत उपाेषण असेच सुरु राहिल असा इशारा यंग चांदा ब्रिगेडच्या संघटीका वंदना हातगावकर ,राहुल माेहुर्ले दुर्गा वैरागडे , डाेमाजी डाेंगरे काेंडबा मुन , प्रकाश जुमडे ,लता माहुरकर ,जया भाेयर , छाया पराते , हाेमकांत गोवर्धन , माराेती तपासे रतन गायकवाड़ यांनी प्रशासनाला दिला आहे .🟩🟥चंद्रपूर शहर सुंदर व स्वच्छ ठेवण्यांत आज पावेताे या कामगारांची भूमिका महत्वाची राहीली आहे हे विशेष !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here