ब्रेकिंग पोलीस राईटर एसीबी च्या जाळ्यात

0
511

Impact 24 news

अकोला जिल्हा प्रतिनिधी

मुकेश संतोष हातोले

मो.९०२१६५२८४०

अकोला: एका अवैध दारू विक्रेत्या कडून पोलीस राइटरने 27 हजारांची लाच घेतांना रंगे हाथ अटक करण्यात आली. रामदास पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक अवैध धंद्यावर जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथका द्वारे तसेच lcb पोलीस अधिकारी द्वारे ह्याच्या मार्गदर्शन खाली अवैध धंदयावर कार्रवाई करून त्यांना सळोकी पळो करून सोडले त्यांचे कंबरडे मोडले आहे. परंतू लाचखोर पोलीस अधिकारी हयांचे राईटर गणेश पाटील हे सर्व पोलीस ठाण्याचा आर्थिक कामकाज पाहत होते. त्यांने सर्वप्रथम हप्त्याची मागणी अवैध दारू विक्रेत्याला केली होती. एंटीकरप्शन ब्यूरोने तपासणी करून आज लाच घेताना त्याला रंगेहात अटक केली. परंतू त्याने लाच का मागितली हयावर प्रश्न आहे. लवकरच ACB तपास करून सत्या उघडकीस आणनार आहे. जे मोकाट अधिकारी व कर्मचारी आहेत हयाचा तपास करणार आहेत. पुढील तपास पोलीस उपअधिक्षक ACB चे एस. एस. मेमाणे हयांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here