साने गुरुजी स्मृतिदिन संपन्न

0
428

Impact 24 news

येथील महाराष्ट्र बँंक जवळील साने गुरुजी चौकात महाराष्ट्र माऊली साने गुरुजीं यांचा ७२ वा स्मृतिदिन भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचेआयोजन विदर्भ साहित्य संघ, नगर वाचनालय, मित्रमंडळ व संस्कार भारती समिती या संस्थांच्या वतीने करण्यात आले होते.

आरंभी साने गुरुजींच्या फलकावरील चित्राला माल्यार्पण करण्यात आले. त्या नंतर माधव सरपटवार यांचे साने गुरुजींच्या अभिवादनपर भाषण झाले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले. कार्यक्रमाला प्रामुख्याने बंडोपंत भागवत, अर्जुन उरकुडे, प्रमोद सप्रे,

कासार सागर मुने ,राजेश महाकुलकर ,जयंत लिडबिडे, गजानन भगत. सुरेश बन्सोड, देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, निलेश चचडा , प्रकाश कौरासे, केतन लाभे, प्रमोद सप्रे, कवडू पिंपळकर, वसंत गोरे, प्रसन्न संद्दलवार, मनीष निमेकर ,सुरेश बनसोड, राम मेंगावर ,राजू धावांजेवार, महादेव दोडके, अरुण , दीपक भोयर इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here