स्व. सुधाकरराव पिंपळकर यांना ग्रामपंचायत वनसडी येथे श्रद्धांजली अर्पण

0
428

स्व. सुधाकरराव पिंपळकर यांना ग्रामपंचायत वनसडी येथे श्रद्धांजली अर्पण

वनसडी : वनसडी उपसरपंच , काँग्रेसचे नेते स्व श्री सुधाकरराव पिंपळकर यांचे दि 10/05/2021 ला दुःखद निधन झाले ग्रामपंचायत वनसडी कार्यालयात श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला.

सदर श्रद्धांजली कार्यक्रम ग्रामपंचायत वनसडी कार्यालयात आयोजीत करण्यात आला होता . याप्रसंगी कोरपना पंचायत समितीच्या उपसभापती सिंधुताई आस्वले , वनसडी च्या सरपंचा ललिता गेडाम जेष्ठ नेते राजाबाबू गलगट , ग्राम पंचायत सदस्य भास्कर जोगी ,ग्रामपंचायत सदस्या संगीता कटोटिया , ग्रामपंचायत सदस्या मंगला आत्राम , ग्रामपंचायत सदस्या शोभा कोल्हेकर , सचिव शेंडे साहेब, श्री इरफान शेख , श्री दिलीप आंबेकर, श्री रोशन आस्वले , श्री प्रमोद कटोटीया, मुरली गोरे , सुधाकर गोरे इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here