कुंभा ग्रामपंचायत मध्ये शिवराज्य अभिषेक दिन साजरा

0
565

 मारेगाव तालुक प्रतिनिधी✍🏻सुरज झोटिंग मो.९२८४०६०८२०

 

यवतमाळ/मारेगाव : तालुक्यातील कुंभा ग्रामपंचायत मध्ये शिवराज्य अभिषेक सोहळा भगवा झेंडा फडकवून गुडी उभारून साजरा करण्यात आला असून महाराष्ट्र सरकार च्या ग्रामविकास विभागाकडून सर्व ग्रामपंचायत ला आदेश देण्यात आले आहे त्या आदेशानुसार ग्रामपंचायत कार्यालय मध्ये मोठ्या उत्साहाने शिवराज्य अभिषेक सोहळा साजरा करण्यात आले. या कुंभा ग्रामपंचायत मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला सरपंच . अरविंद ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . तर शिवगुढी चे पूजन करून शिवराज्य अभिषेक करण्यात आला या वेळेस ग्रांमविकास अधिकारी, उपरपंच, ग्रा. पं. सदस्य, सदस्या, अंगणवाडी सेविका,गावातील नागरिक , ग्रा.प.कर्मचारी गावतील ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here