ग्राम संवाद सरपंच संघाच्या यवतमाळ जिल्हा कार्यकारी पदी बोरगाव चे उपसरपंच कृष्णा अशोकराव इमडे यांची निवड

0
621

प्रतिनिधी .उमरखेड/मनोज राहुलवाड

यवतमाळ/उमरखेड :-  ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र संघटनेच्या यवतमाळ जिल्हा कार्यकारी पदी उमरखेड तालुक्यातील बोरगाव चे उपसरपंच कृष्णा अशोकराव इमडे यांची एकमताने निवड करण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष अजितनाथ धामणे उपाध्यक्ष प्रमोद भगत सचिव विशाल लांडगे पाटील महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी अध्यक्ष किशोर सुभाष चव्हाण यवतमाळ जिल्हा अध्यक्ष विठ्ठल आडे आकाश जाधव आरती जगताप यांच्या उपस्थितीत कृष्णा अशोकराव इमडे उपसरपंच ग्रामपंचायत बोरगाव तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ यांची ग्रामसंवाद सरपंच संघ महाराष्ट्र दिनांक 30/5/2021 रोजी नियुक्ती करण्यात आली त्याच्यावर सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here