सुनील अवचट यांना दिल्या अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा!

0
408

सुनील अवचट यांना दिल्या अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा!⬜⬜⬜🟫🔲⬜ 🟥नागपूर🔲🟪किरण घाटे🟪🔲⬜🟫सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे नागपूर संताजी ब्रिगेड तेली समाज महासभाचे( पालक)नागपूर शहर उपाध्यक्ष सुनील अवचट यांचा काल गुरुवार दि.४फेब्रुवारीला मित्र परिवार तर्फे वाढदिवस साजरा करण्यांत आला .🟪🔲⬜🟥🟫♦️🟡🟡🔶🟥दरम्यान त्यांना अजय भाऊ धाेपटे मंगेश साकरकर ,परेश भनारे ,मंगेश बोंदरे, अतुल फटिंग, प्रमोद उमाटे, अजय माकडे यांचेसह अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या ! संताजी ब्रिगेडच्या कार्यात सुनिल अवचट यांचे आज पावेताे माेलाचे योगदान राहिले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here