कोडशी खुर्द येथील मयूर संतोष मडावी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत तालुक्यातून प्रथम

0
390

कोडशी खुर्द येथील मयूर संतोष मडावी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत तालुक्यातून प्रथम

 

कोरपना/प्रतिनिधी
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोडशी खुर्द येथील मयूर संतोष मडावी या विद्यार्थ्याने 2021-22 या वर्षातील विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकविला.

तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल कोळशी खुर्द येथील शिक्षक, युवक व मित्र मयूर चे कौतुक करण्यात येत असून सर्वांकडून त्याचे अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here